27 November 2020

News Flash

‘सन्मान नवदुर्गाचा’ एबीपी माझावर

रविवार, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळात हा कार्यक्रम होईल.

शोध नवदुर्गेचा’ या उपक्रमातील निवडक नवदुर्गाच्या सत्कार

आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या कर्तृत्वाने आभाळाएवढे मोठय़ा झालेल्या समाजातील नऊ कर्तबगार स्त्रियांचा सत्कार ‘लोकसत्ता’च्या वतीने नुकताच नऊ नामवंतांच्या हस्ते करण्यात आला. स्त्रीशक्तीच्या या सृजनात्मक आविष्काराला सलाम करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने राबविलेल्या या उपक्रमाची वाचकांनी मोठय़ा प्रमाणावर प्रशंसा केली. या नवदुर्गाच्या सत्काराच्या संगीतमय सोहळ्याचे प्रक्षेपण एबीपी माझा वृत्तवाहिनीवर होणार आहे. रविवार, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळात हा कार्यक्रम होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 12:46 am

Web Title: honor to nav durga
टॅग Ladies
Next Stories
1 गंगाधर गाडगीळ समग्र कथामालिकेतील सात कथासंग्रहांचे सोमवारी प्रकाशन
2 छापील पुस्तकांची आवड टिकून!
3 मेट्रोच्या प्रवासी भाड्यात पाच रुपयांची वाढ, मासिक पासही महागला
Just Now!
X