19 January 2021

News Flash

‘आयसीएसई’चा दहावी, बारावीचा आज निकाल

डिजीलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणपत्रक

संग्रहित छायाचित्र

‘काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (सीआयएससीई) या मंडळाचा दहावीचा (आयसीएसई) आणि बारावीचा (आयएससी) निकाल आज, शुक्रवारी दुपारी ३ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. डिजीलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणपत्रकही घेता येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनासाठीही अर्ज करता येईल. विद्यार्थी आयोगाच्या www.cisce.org या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:32 am

Web Title: icses 10th and 12th results today abn 97
Next Stories
1 ‘बेस्ट’च्या वीज कामगारांचाही जीव धोक्यात
2 ‘सहज बोलता बोलता’मध्ये आज सुबोध भावे
3 तिकीट खिडक्यांवर  नोटा निर्जंतुकीकरण यंत्र
Just Now!
X