27 November 2020

News Flash

इंद्राणी कारागृहात

गेल्या शुक्रवारी तिला ताणमुक्तीसाठीच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

संग्रहित छायाचित्र

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने मंगळवारी तिची रवागनी पुन्हा भायखळा कारागृहात करण्यात आली. गेल्या शुक्रवारी तिला ताणमुक्तीसाठीच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा वैद्यकीय अहवाल कारागृह प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. दरम्यान, इंद्राणीसह संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांच्या चौकशीची परवानगी सीबीआयने न्यायालयाकडे मागितली होती. त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2015 12:50 am

Web Title: indrani in jail
टॅग Jail
Next Stories
1 शाळाबाह्य़ मुले अधांतरीच!
2 दिघ्याबाबत कठोर कारवाईच!
3 मुंबई मेट्रो-२ आणि मेट्रो-५ प्रकल्प मार्गी, ११ ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन
Just Now!
X