ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी साळगावकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 19, 2013 3:25 am
Web Title: jayant salgaonkar hospitalized in mumbai