पश्चिम रेल्वे
कधी – रविवार, ५ ऑक्टोबर २०१४
कुठे – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर, सकाळी १०.३५ ते दु. ३.३५.
परिणाम – या काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील सेवा धिम्या मार्गावरून सोडण्यात येईल. तसेच या जम्बो मेगाब्लॉगमुळे काही रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात येतील.