07 April 2020

News Flash

कमल हसन राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘कृष्णकुंज’वर!

हिंदी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कमल हसन आज सकाळी राज

| October 30, 2015 12:19 pm

हिंदी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कमल हसन आज सकाळी राज यांच्या भेटीसाठी ‘कृष्णकुंज’ या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. एरवीही कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या भेटीसाठी कला, उद्योग आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांची वर्दळ असते. कमल हसन यांच्या कृष्णकुंज भेटीमागचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकले नसले तरी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2015 11:52 am

Web Title: kamal haasan meet mns chief raj thackeray in mumbai
Next Stories
1 ‘शाकुंतल’च्या प्रयोगाचा ‘तो’ काळ जिवंत होणार!
2 अभिनेत्री मल्लिका शेरावतला उच्च न्यायालयातून दिलासा
3 फ्लॅशबॅक : मनमोहन देसाई आणि दादा कोंडके
Just Now!
X