02 March 2021

News Flash

Kisan Long March Videos: आझाद मैदानातून लाइव्ह…

थेट आझाद मैदानावरून विशेष कव्हरेज

आझाद मैदानातून जमलेले शेतकरी

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला. या मोर्चाचे थेट आझाद मैदानावरून विशेष कव्हरेज पाहा खालील व्हिडीओजमधून…

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला या पुढेही राष्ट्रवादीचा 100 टक्के पाठिंबा असेल: तटकरे

शेतकऱ्यांनी या मोर्चातून सरकारला आपली ताकद दाखवून दिली: धनंजय मुंडे

शेतकऱ्यांना खाद्यपदार्थ आणि पाण्याचे वाटप केले जात आहे

मोर्चाचे शिस्तबद्ध नियोजन

शेतकरी मोर्चा आझाद मैदानात दाखल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2018 10:31 am

Web Title: kisan long march facebook live video from azad maidan
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या लढ्यात त्यांनी उचलला खारीचा वाटा, मोहम्मद अली रोडवर मुस्लीम समुदायाकडून सामाजिक सलोख्याचं दर्शन
2 मुंबईतील वाहुतकीच्या मार्गात कोणतेही बदल नाही: पोलीस
3 PHOTOS : अन्नदात्यांचा शीख- मुस्लीमांनी असा केला पाहुणचार
Just Now!
X