News Flash

Video : १२५ वर्षांपूर्वी आली होती करोनासारखी जीवघेणी साथ

साथीच्या रोगानंतर पुढे जे काही घडलं ते खरंच अविश्वसनीय आहे.

मुंबईत जेव्हा पहिल्यांदा प्लेग हा साथीचा रोग आला तेव्हा खरं तर कोणाला काहीच कळलं नाही. लोक ताप येऊन मरताहेत असंच वाटायचं. पण ताप कसला आहे हे कळायचं नाही. पण, एका भारतीय डॉक्टरनं हा प्लेग आहे हे ओळखलं. त्या डॉक्टरांचा पुतळाही आज मुंबईत दिमाखात उभा आहे. या साथीच्या रोगानंतर पुढे जे काही घडलं ते खरंच अविश्वसनीय आहे. पाहा व्हिडिओ.

हा व्हिडीओ नी गोष्ट मुंबईची ही व्हिडीओ सीरिज कशी वाटली हे यु ट्यूब व फेसबुकच्या कमेंट बाॅक्समध्ये आवर्जून सांगा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 7:22 am

Web Title: know your city mumbai diseases of the companion plague like coronavirus doctor jud 87
Next Stories
1 Coronavirus : कस्तुरबासह दहा खासगी रुग्णालयांमध्ये उपचार उपलब्ध
2 Coronavirus outbreak :  शिकाऊ परवान्यासाठी तोंडी परीक्षा
3 Coronavirus : मुंबईतील दुकानेही दिवसाआड बंद
Just Now!
X