News Flash

लोकसत्ता विश्लेषण’मध्ये कृष्णानंद होसाळीकर

सोमवारी सायंकाळी ७ वाजता हा विशेष वेबसंवाद होणार आहे

संग्रहित छायाचित्र

पावसासंबंधी अनेक प्रश्नांचा उलगडा सोमवारी सायंकाळी ७ वाजता ‘लोकसत्ता विश्लेषण’ या विशेष वेबसंवादात होईल. भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी या कार्यक्रमात थेट संवाद साधता येईल. या  वेबसंवादाचे सहप्रायोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे.

सहभागी होण्यासाठी..  http://tiny.cc/LS_Vishleshan_15June येथे नोंदणी करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 2:09 am

Web Title: krishnananda hosalikkar in loksatta analysis abn 97
Next Stories
1 दहावी, बारावी निकालाचे काम वेगात
2 इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेत चैतन्य
3 ऑनलाइन शिक्षणावर निर्बंध येण्याची शक्यता
Just Now!
X