News Flash

सायन रुग्णालयात महिलेला सयामी जुळं

शरीर एक मात्र डोकं दोन आणि हात तीन आहेत

सायन रुग्णालयात महिलेने सयामी जुळ्यांना जन्म दिला आहे. या बाळाचं शरीर एक मात्र डोकं दोन आणि हात तीन आहेत. बाळ आणि आईला सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. बाळावर शस्त्रक्रिया करायची की नाही यावर अद्याप डॉक्टरांकडून निर्णय घेण्यात आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 6:23 pm

Web Title: lady gave birth to siamese twins in mumbais sion hospital
Next Stories
1 ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’च्या सक्तीपेक्षा दुसरा मार्ग शोधा – मुख्यमंत्री
2 प्रवाशाने आयसिसच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यामुळे मुंबईत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
3 औरंगाबादमधील शस्त्रसाठाप्रकरणी अबु जुंदालसह ११ दोषी
Just Now!
X