News Flash

एलबीटी रद्द करणार ?

स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) रद्द करण्यावर सरकार ठाम असून, लवकरच त्यासंबंधी घोषणा केली जाईल, असे संकेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

| February 7, 2015 03:26 am

स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) रद्द करण्यावर सरकार ठाम असून, लवकरच त्यासंबंधी घोषणा केली जाईल, असे संकेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
एल.बी.टी. रद्द करण्याचे आश्वासन देऊनही सरकार त्याची अंमलबजावणी करीत नसल्याबद्दल विरोधकांनी टीका केली आहे. हा कर रद्द केल्यावर महापालिका आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण कशा राहतील याचा अभ्यास करण्यात येत होता. यामुळेच निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. पण कोणत्याही परिस्थितीत व्यापारी वर्गाला त्रासदायक ठरणारा हा कर रद्द केला जाईल, असे सुतोवाच मुनगंटीवार यांनी केले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2015 3:26 am

Web Title: lbt to be cancelled
टॅग : Lbt,Local Body Tax
Next Stories
1 महानंदच्या संचालकांना अपात्र ठरविणार?
2 प्रशासनात मोठे फेरबदल
3 भायखळ्यातील नूर मंजिल इमारतीची आग आटोक्यात
Just Now!
X