09 March 2021

News Flash

‘जागतिक चिमणी दिना’निमित्त व्याख्यान

चिमण्यांची कमी होणारी संख्या, हा संपूर्ण जगभरात पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरला असताना मंगळवारी जागतिक चिमणी

| March 17, 2015 12:01 pm

चिमण्यांची कमी होणारी संख्या, हा संपूर्ण जगभरात पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरला असताना मंगळवारी जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’तर्फे ‘चिमणी संवर्धन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’चे अध्यक्ष मोहम्मद दिलावर हे या विषयावर व्याख्यान देतील. हे व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. त्याच वेळी या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने चिमण्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 12:01 pm

Web Title: lecture on the occasion of world sparrow day
Next Stories
1 उखाळ्यापाखाळ्या अन् गुपितांची फोडाफोडी!
2 मुंबई महानगरपालिकेत महापौरांचा राजदंड पळवल्याने गोंधळ; नगरसेवक निलंबित
3 मेट्रो रेल्वेच्या निमित्ताने ‘आरे’च्या जागेवर डोळा
Just Now!
X