News Flash

चर्चगेट पादचारी मार्गाच्या निकृष्ट कामाबाबत पालिका विभाग कार्यालयाचे दक्षता विभागाला पत्र

त्यामुळे या कामांची चौकशी करण्याची विनंती दक्षता विभागाला करण्यात आली आहे.

चर्चगेट रेल्वे स्थानकात जाणाऱ्या पादचारी भुयारी मार्गातील छताचा भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

चर्चगेट पादचारी भुयारी मार्गाच्या डागडुजीचे काम एक वर्षांपूर्वी पूल विभागाने कंत्राटदारामार्फत करून घेतले. मात्र या कामातील त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे या कामांची चौकशी करण्याची विनंती दक्षता विभागाला करण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदाराकडून स्वखर्चात हे काम करून घ्यावे आणि निकृष्ट काम केल्याप्रकरणी कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी.

– किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 4:13 am

Web Title: letter to the vigilance department of the municipality office about the poor work of churchgate pedestrian road
Next Stories
1 धोकादायक स्कायवॉकवर हातोडा
2 मुलुंड कचराभूमी १ ऑक्टोबरपासून बंद!
3 ब्रिटिशांची चापलुसी करणाऱ्यांचे अनुयायी सत्तेवर -चव्हाण
Just Now!
X