10 August 2020

News Flash

४८३ शिधावाटप दुकानांचे परवाने निलंबित

९३ दुकानदारांची अनामत रक्कमही जप्त

(संग्रहित छायाचित्र)

२३ मार्च ते ३१ मे पर्यंत शिधावाटप दुकानांमधून अन्नधान्य वाटप करताना अनियमितता केलेल्या राज्यातील ४८३ रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ३२२ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर ९३ दुकानदारांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 12:20 am

Web Title: licenses of 483 ration shops suspended in the state while 322 shops closed abn 97
Next Stories
1 मुंबई महापालिकेची ‘पीएफआय’वर मर्जी कशी? 
2 ‘डॉक्टरांच्या संघटनांनी पालिकांना सहकार्य करण्याची सूचना’
3 निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचं कलम १४४ लागू
Just Now!
X