News Flash

गिरीश कुबेर यांच्याशी आज ‘लाइव्ह चॅट’!

लोकसभा निवडणुकीतील निकालांनी भाजपप्रणीत एनडीएला घवघवीत बहुमत दिले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार येत्या आठवडय़ाभरात स्थापन होईल

| May 22, 2014 04:27 am

लोकसभा निवडणुकीतील निकालांनी भाजपप्रणीत एनडीएला घवघवीत बहुमत दिले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार येत्या आठवडय़ाभरात स्थापन होईल. या बदलत्या सत्ताकारणात देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र संबंध, नवी राजकीय समीकरणे अशा अनेक मुद्दय़ांबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. यासंदर्भात तुमच्या मनातील प्रश्नांना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आज, गुरुवारी दुपारी तीन ते चार या वेळेत ‘लाइव्ह चॅट’च्या माध्यमातून उत्तरे देणार आहेत. www.loksatta.com संकेतस्थळावर येऊन तुम्हीही या ‘चॅट’मध्ये सहभागी होऊ शकता.
दिनांक २२ मे वेळ दु. ३ ते ४

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 4:27 am

Web Title: live chat with loksatta editor girish kuber
टॅग : Girish Kuber
Next Stories
1 मनसे नगरसेवकाला बेदम मारहाण
2 यंदाही शुल्कवाढ?
3 पालिका अधिकाऱ्यांना पदोन्नती, पदावनतीही
Just Now!
X