News Flash

लोकलमध्ये तांत्रिक बिघाड; CSMTच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली

रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

कॉटनग्रीन-शिवडीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे एक लोकल गाडी थांबल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली आहे. ऐन गर्दीच्यावेळी हार्बर मार्गावरील पनवेल-सीएसएमटी लोकल सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून या दोन स्थानकांदरम्यान बंद पडली आहे. यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावर खोळंबा झाला आहे. रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 10:14 am

Web Title: local held up between sewri and cotton green due to technical problem aau 85
Next Stories
1 अध्यक्ष निवडता येत नसेल तर कार्यालयांना टाळे लावा; शिवसेनेचा काँग्रेस नेत्यांना टोला
2 ‘बेस्ट’च झाले!
3 महिनाभरात १०० एसी बस
Just Now!
X