‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झालेल्या निवडक अग्रलेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात ख्यातनाम साहित्यिक भैरप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. राजकारण, अर्थकारण, साहित्य-संस्कृती अशा विविध विषयांवर लिहिलेल्या आणि गाजलेल्या १०० अग्रलेखांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले असून, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या लेखणीतून उतरलेले हृदयस्पर्शी मृत्युलेख हे या पुस्तकाचे खास वैशिष्टय़ आहे. डायमंड पब्लिकेशन्स या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 3, 2016 11:19 am