News Flash

‘मुंबईचा राजा’ची घोषणा २० सप्टेंबरला

‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती’ स्पर्धेच्या निकालाची उत्कंठा

लोकसत्ता गणेश उत्सव मूर्तीस्पर्धेच्या निकालाची उत्कंठा

वीणा वर्ल्ड प्रस्तुत ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा-२०१६, मुंबईचा राजा कोण?’ या स्पर्धेची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई विभागातील अनेक मंडळांनी आपला सहभाग नोंदवला. अनेक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणाची हानी टाळावी यासाठी पर्यावरणपूरक देखावे साकारण्याचा प्रयत्न केला आहे. देखाव्यात पुठ्ठे, कागद तसेच टाकाऊ साहित्याचा वापर करून चलचित्रे साकारली आहेत. तर काही मंडळांनी समाजप्रबोधन करण्यासाठी माहितीपट दाखवले. काहींनी जिवंत देखावा साकारला आहे. मंडळांनी गणपतीच्या मूर्तीची उंचीदेखील लहान ठेवून अगदी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमात या स्पर्धेचे विजते ठरतील. या स्पध्रेला एलआयसी आणि बेडेकर सहप्रायोजक आहेत तर पॉवर्ड बाय मिल्सेंट असून डीएनएस बँक बॅकिंग पार्टनर आहेत याचबरोबर रेड एफएम ९३.५. रेडिओ पार्टनर आहेत.

नामांकन मिळालेली मंडळे

विशेष पारितोषिक – पर्यावरणस्नेही सजावट पारितोषिक रु. १५,०००/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र

 • पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ- ना. म. जोशी मार्ग
 • श्रीगणेश मित्र मंडळ (राईपाडा, मालाड प.)

 

सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन

 • रु. २,५०१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
 • विभाग : कुलाबा ते अंधेरी – १)  नागराज पाटील – स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव व मॉडेल टाऊन, अंधेरी (प.) २) धर्मेश शहा – आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती, अंधेरी (प.)
 • विभाग : जोगेश्वरी ते दहिसर – १)  नरेंद्र भगत – शिव मित्र मंडळ, बोरिवली (पू.) २) सागर पाटणकर – नवशक्ती मित्र मंडळ, गोराई- २
 • विभाग : सीएसटी ते मुलुंड – १)  स्वप्निल सामंत – बालमित्र कला मंडळ, विक्रोळी (प.) २) निळकंठ राजम – रायगड चौक सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळ, घाटकोपर (पू.)
 • विभाग : ठाणे शहर – १) प्रमोद सावंत – श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, ठाणे २) सुंदर देवार – ओमशक्ती विनायक मित्र मंडळ, ठाणे
 • विभाग : डोंबिवली-कल्याण – १) मंगेश नारकर – अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली २) संतोष पष्टे – दूधनाका गणेशीप्रेमी मंडळ, कल्याण
 • विभाग : नवी मुंबई – १) तुषार ढेपे – शिवछाया मित्र मंडळ, तुर्भे, २) प्रसन्न कारखानीस/ यशवंत पाटील- नवसाला पावणारा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, से. १७, वाशी

 

विभागवार प्रथम पारितोषिक

 • रु. १५,००१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
 • विभाग : कुलाबा ते अंधेरी – १) स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव व मॉडेल टाऊन, अंधेरी (प.), २) श्रीगणेश क्रीडा मंडळ, अंधेरी (प.)
 • विभाग : जोगेश्वरी ते दहिसर – १) नवतरुण मित्र मंडळ, दहिसर (पू.) २) नवशक्ती मित्र मंडळ, गोराई- २
 • विभाग : सीएसटी ते मुलुंड – १) रायगड चौक सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळ, घाटकोपर (प.) २) बालमित्र कला मंडळ, विक्रोळी (प.)
 • विभाग : ठाणे शहर – १) हाजुरी उत्कर्ष मंडळ, ठाणे २) पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा, गणेशोत्सव मंडळ, ठाणे
 • विभाग : डोंबिवली – कल्याण – १) विजय तरुण मंडळ, कल्याण (प.) २) अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली (प.)
 • विभाग : नवी मुंबई विभाग – १) शिवछाया मित्र मंडळ, तुर्भे २) नवयुग उत्सव मित्र मंडळ (एल.आय.जी.चा राजा)

 

सर्वोत्कृष्ट मूर्तीकार

 • रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
 • विभाग : कुलाबा ते अंधेरी – १) राजन खातू – अंधेरीचा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अंधेरी (प.) २) सतीष गिरकर – श्रीगणेश क्रीडा मंडळ, अंधेरी (प.)
 • विभाग : जोगेश्वरी ते दहिसर – १) विजय खोत – नवतरुण मित्र मंडळ, दहिसर (पू.) २) राजेंद्र वारणकर – विघ्नहर्ता रहिवासी मित्र मंडळ, बोरिवली (पू.)
 • विभाग : सीएसटी ते मुलुंड – १) प्रभाकर मुळये – सार्वजनिक ग. मं. जंगलमंगल विभाग, भांडुप २) वैभव वायंगणकर – शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजुरमार्ग (पू.)
 • विभाग : ठाणे शहर – १) अशोक खरविले – हाजुरी उत्कर्ष मंडळ, ठाणे २) राकेश घोष्टेकर – १) श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, ठाणे
 • विभाग : डोंबिवली-कल्याण – जयदीप आवटे – दूधनाका गणेशप्रेमी मंडळ, कल्याण (प.) २) शैलेश विचारे – शिवनेरी मित्र मंडळ, डोंबिवली (पू.)
 • विभाग : नवी मुंबई – १) बाबी बांदेकर- नवसाला पावणारा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, से. १७, वाशी, २) दीपिका म्हात्रे – सीवूडस रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन, सीवूडस

 

सर्वोत्कृष्ट संहिता लेखन

रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र

 • विभाग : कुलाबा ते अंधेरी – १) अभिजीत गायकवाड – दी वरळी आंबेडकरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २) विजय नायकुडे – बाळगोपाळ मित्र मंडळ, विलेपाल्र्याचा पेशवा
 • विभाग : जोगेश्वरी ते दहिसर – १) उल्हास सुळे – जय हनुमान सेवा समिती, दहिसर (पू.) २) अमोद सावंत – नवतरुण मित्र मंडळ, दहिसर (पू.)
 • विभाग : सीएसटी ते मुलुंड – १) सागर राणे – रायगड चौक सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळ, घाटकोपर (पू.) २) अरविंद कटके – इलेव्हन इविल्स क्रिकेट क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, धारावी
 • विभाग : ठाणे शहर – १) महेंद्र विश्वकर्मा – हाजुरी उत्कर्ष मंडळ, ठाणे, २) सुंदर देवार व फ्रान्सीस डेव्हिड राज – ओमशक्ती विनायक मित्र मंडळ, ठाणे
 • विभाग : डोंबिवली- कल्याण – १) विजय साळवी – विजय तरुण मंडळ, कल्याण २) अमित ठोसर- राजाजी पथ गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली (पू.)
 • विभाग : नवी मुंबई – १) नितीन पवार – नवयुग उत्सव मित्र मंडळ, (एल.आय.जी.चा राजा) नेरूळ. २) विजय कदम – शिवछाया मित्र मंडळ, तुर्भे

 

प्राथमिक फेरीतील परीक्षकांची नावे

रमेश परब, संगीता टेमकर, योगेंद्र खातू, चंद्रशेखर म्हात्रे, संदेश बेंद्रे, समीर राणे, सारिका केदारी, संदेश पाटील, शोभा मोहनदास, प्रिया वसईकर, अजित आचार्य, संदीप राऊत, किशोर नाखवा, जयंत मयेकर, राज चौगुले, विलास गुर्जर, राज गुहागरकर, दिलीप नाखवा, दीपक जगदंद, शरद काळे, मनोज वरदे, स्वाती गोवडे, शिवाजी गोवडे, सतेंद्र म्हात्रे, संदीप गमरे, सुश्मा वाघचौरे, किशोर भोसले, सुशांत काळे, विवेक भोसले, निखिल बुधकर, पी. एस. माळी, राजेंद्र पाटील, मोहन सोनार, भरत साप्ते, राजेंद्र गोसावी, रूपेंद्र राजपूत, संतोष गोळे.

अंतिम फेरीतील परीक्षकांची नावे

रवी मिश्रा, उदय कावळे, प्रसाद तारकर, केसना पाटील, सुरेश राऊत, कमलाकर राऊत, क्रांती सरवणकर, विजय बोंडकर, विनय धात्रक, संतोषकुमार खांडगे, अनिल डावरे, गजानन कराळे.

महाअंतिम फेरीसाठी परीक्षकांची नावे

प्रकाश भिष, अनिल नाईक

 

मुंबईचा राजा

 • भव्य पारितोषिक रु. ५१,००१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
 • पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा, गणेशोत्सव मंडळ, ठाणे
 • स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव व मॉडेल टाऊन, अंधेरी (प.)
 • नवशक्ती मित्र मंडळ, गोराई- २

 

पारितोषिक वितरण समारंभ

 • पारितोषिक वितरण समारंभ –
 • कधी – मंगळवार, २० सप्टेंबर
 • वेळ – संध्या. ६.३०
 • ठिकाण – रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी
 • प्रवेश विनामूल्य

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 1:48 am

Web Title: loksatta ganesh utsav murti spardha 2
Next Stories
1 गणरायाला पितांबर नेसवणाऱ्या हातांना सोन्याचे मोल
2 निर्विघ्न विसर्जनासाठी ‘ड्रोन’द्वारे टेहळणी
3 फ्लॅट नाकारणाऱ्या विकासकाला दंड
Just Now!
X