08 March 2021

News Flash

सेवाभावाला आश्वासक पाठबळ

सेवाभावी संस्थांना मदतीसाठीच्या धनादेशांचा ओघ लोकसत्ता कार्यालयाकडे मोठय़ा संख्येने होत आहे.

लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून  ओळख करून दिलेल्या दहा सेवाभावी संस्थांना मदतीसाठीच्या धनादेशांचा ओघ लोकसत्ता कार्यालयाकडे मोठय़ा संख्येने होत आहे.

एक हजार व त्यापेक्षा जास्त रकमेचे धनादेश दिलेल्या देणगीदारांची नावे

*अजित आनिखिंडी, देवनार रु. ५०००० *दिलीप चिंदरकर, लोअरपरेल रु. ३३३३३ *प्रकाश जोशी, शहाड रु. १०००० *मानसी म्हसकर, जोगेश्वरी (प), रु. १०००० *शीतल चौहान, बोरिवली (प), रु. १०००० *सुनील बोंद्रे, घाटकोपर (प), रु. २००० *मानसी जोगळेकर, कांदिवली (पू), रु. ३००० *सुशान्त नाईक, चिपळूण रु. ११००० *उषा विठ्ठल खरे, गुहागर यांजकडून स्व. विठ्ठल शंकर खरे यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *धनंजय विश्वानाथ भोईर, वर्धा यांजकडून स्व. विश्वनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ रु. ३०००० *डॉ. छाया चौधरी, भुसावळ रु. १०००० *संध्या नायक, कांदिवली (पू), रु. २००१ *कौमुदी सुरेश कलगुटकर, अधेरी (प), रु. ५०००० *शैलेश जगदीश भावसार, कांदिवली (पू), रु. २१००० *अनिश हेमंत देशपांडे, नेरुळ रु. १००० *हेमंत देशपांडे, नेरुळ रु. ६००० *सीमा हेमंत देशपांडे, नेरुळ रु. १०००० *मिहीर हेमंत देशपांडे, नेरुळ रु. १३००० *सतीश शिवराम महाडेश्वर, परेल रु. ४००० *तृप्ती सुधीर पुरेकर, गोरेगांव (प), रु. ५००० *संजय के. ढवणे, ३००० *अनुया रमेश नागराणे, गोरेगांव (पू), रु. ३००० *सुनंदा रमेश नागराणे, गोरेगांव (पू), यांजकडून स्व. जनाबाई आणि मल्हारी यादवराव वारखेडकर यांचे स्मरणार्थ रु. २१११ *पौर्णिमा पुंडे रु. ५००० *श्रीकृष्ण भाऊराव बोरकर, बोरिवली (प), रु. ११०० *अनुराधा रवींद्र पाटील, बोरिवली (प), रु. ५००० *जयप्रकाश शिंदे, मीरारोड (पू), रु. १५०० *सतीश तायशेटय़े, एलफिन्स्टन रु. १९९८ *डॉ. नीलम प्रवीण दळवी, कांदिवली (प), रु. ५००० *देवांश अंबर्डेकर, बोरिवली (प), रु. ५००० *ओमकार अनिरुद्ध जोशी, बोरिवली (प), रु. ५००० *प्रज्योती मांडा, महालक्ष्मी रु. ५००० *निशिकांत तोडेवाले, मुलुंड (पू), रु. ५००० *पंकज व्दारकानाथ चौधरी, सफाळे रु. ५००० *प्रसाद रामचंद्र चुरी, विरार (प), रु. १००० *अमोल चौधरी, बोरिवली (प), रु. ५००० *शिवानंद आर. कामथ, दादर (प), रु. २००० *विजय दामोदर तेरेदेसाई, गोवंडी रु. १००१ *निर्मला अविनाश सावजी, अंधेरी (प), रु. ११११ *समीर वसंत जोशी, पेण रु. १०००० *राजन घोसाळकर, बोरिवली (प), रु. ८००४ *गिरीश पडते, बोरिवली (पू), रु. ७५०० *सूर्यकांत यशवंत साटेलकर, बोरिवली रु. २००२ *डॉ. शुभदा शेणॉय, गोरेगांव (पू), रु. १११११ *प्रतिभा शेणॉय, गोरेगांव (पू), रु. ५००० *मोरेश्वर पालशेतकर, अंधेरी (प), रु. ६००० *मानसी पालशेतकर, अंधेरी (प), रु. ३००० *मंगेश नेरुरकर, विलेपार्ले (पू), रु. १४००० *सुनेत्रा नेरुरकर, विलेपार्ले (पू), रु. २१००० *संदीप खेर, रु. ४००० *अरविंद शेटय़े, घोडपदेव रु. १०००० *गोपाळ नरहर नेमळेकर, बोरिवली (प), रु. २५००० *सॅमसन सॅम्युअल कासूकर, माहिम रु. ५००० *अरुण आर. रमाणी, प्रभादेवी रु. ३०००० *मधुवंती साठे, माहिम रु. १०००० *शिल्पा गोकुळ तोडणकर, अंधेरी (प), ५५००

(क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 2:51 am

Web Title: loksatta sarva karyeshu sarvada 11
Next Stories
1 मुंबईकरांना वीजदिलासा!
2 एका घरावर दुसरे घर मोफत !
3 प्रभाग फेररचना भाजपच्या पथ्यावर
Just Now!
X