30 September 2020

News Flash

समाजहिताची पाठराखण

सेवाव्रती आणि वाचक यांचे समाजभान एकच असल्याची प्रचिती येत  आहे.

सर्वकार्येषु सर्वदाउपक्रमाच्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्थांना वाचक भरभरून मदत करीत आहेत. सेवाव्रती आणि वाचक यांचे समाजभान एकच असल्याची प्रचिती येत  आहे. समाजासाठी काही करू पाहणाऱ्यांची पाठराखण समाजातील  समविचारी करीत असतात, ही ती प्रचिती. लोकसत्ताकडे जमा झालेले धनादेश लवकरच एका समारंभात संबंधित संस्थांकडे सुपूर्द केले जातील. आपले धनादेश लोकसत्ताकडे ५ ऑक्टोबपर्यंत पोहोचावेत अशी अपेक्षा आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

*शं. रा. पेंडसे, मुलुंड (पू.) यांजकडून कै. सुषमा शंकर पेंडसे यांच्या स्मरणार्थ रु. १०००५ *गोविंद गं. काजरोळकर, कुर्ला (पू.) यांजकडून कै. अलका गो. काजरोळकर यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *राजन म. पाठक, ऐरोली रु. १०००९ *सीमा सतीश जोशी, खालापूर, रायगड रु. १६०० *वैशाली वासुदेव पेंडसे, ठाणे रु. ५०००० *संध्या  चिंतामणी कार्ले, डोंबिवली (पू) रु. ४०००० *वैशाली विजयकुमार मुळ्ये, ठाणे (प.) रु. ३०००० *नंदकुमार वामन भागवत, डोंबिवली (पू.) रु. २५००० *नारायण जनार्दन जाईल, ठाणे (प.) रु. २५००० *उदय कमलाकर कवीश्वर, ठाणे (प.) रु. २४००० *अस्मिता पी. ताम्हणकर, ठाणे (प.) रु. २२००० *व्ही. जी. चिकोडे, ठाणे (प.) रु. २२००० *धनश्री समीर जोशी, विक्रोळी रु. २१००० *अपर्णा श्रीराम सोमण, ठाणे (प.) यांजकडून कै. विलास  व कै. इंदू वैद्य यांच्या स्मरणार्थ रु. २०००० *सुरेंद्र मारुती कोचरेकर, कळवा, ठाणे यांजकडून कै. मारुती कृष्णा व कै. छाया मारुती कोचरेकर  यांच्या स्मरणार्थ रु, १५००० *दीपक प्रमोद प्रभू, मुलुंड (प.) रु. १२००० *सीमा सदाशिव लेले, ठाणे (प.) रु. ११००० *सर्वेश एस. देवस्थळे, ठाणे (प.) रु. ११००० *माधवी मुकुंद सहस्रबुद्धे, ठाणे (प.) रु. १०००० *मुकुंद रामचंद्र सहस्रबुद्धे, ठाणे (प.) रु. १०००० *मकरंद मु. सहस्रबुद्धे, ठाणे (प.) रु. १०००० *ओके एजन्सी, मुलुंड (पू.) रु. १०००० *अरविंद रामचंद्र वेतकर, ठाणे रु. १०००० *बी. डी. खरे, ठाणे रु. १०००० *रमेश के. तावडे, ठाणे (प.) रु. ६००६ *प्रमोद विठ्ठल पराडकर रु. ५००० *श्रीराम व्ही. सोमण, ठाणे (प.) यांजकडून कै. वासुदेव शंकर सोमण यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *अपर्णा एस. सोमण, ठाणे (प.) रु. ५००० *सुनीति शिधये, कल्याण (प.) रु. ५००० *प्रमिला अरुण काकडे, कल्याण (प.) रु. ४६१२ *अनंत गारखेडकर, अंबरनाथ (पू.) यांजकडून आईच्या स्मरणार्थ रु. ४००० *सुनिला शरद देवस्थळे, ठाणे (प.) रु. ३००० *वासंती श्रीराम ओक, ठाणे (प.) रु. ३००० *अशोक भाऊ शिंदे, ठाणे (प.) यांजकडून कै. शांताबाई भाऊ शिंदे यांच्या स्मरणार्थ रु. ११११ *अभय राजाराम साळवी, ठाणे (प.) रु. ११०० *प्रकाश पी. सुळे, अंबरनाथ (पू.) रु. १००१ *राकेश विजय जोशी, धारावी रु. १००१ *जे. पी. मेंडकी, कल्याण (प.)१००० *शरद भगवान देवस्थळे, ठाणे (प.) रु. १००० *पी. के. करोडे, ठाणे (प.) रु. १००० *माधव महेंद्र वाघ, २५०० *रवींद्र कृष्णा देवधर, घाटकोपर रु. २५००० *सुचित्रा गोपाळ कावळे, लोअर परेल रु. ४००० *अंजली आणि राजेश जोशी, बोरिवली (पू) रु. १५००० *माधवी अशोक नाईक, बोरिवली (प) रु.१२५०० *शैला आणि सत्येंद्र वसंत दळवी, अंधेरी (प) रु. २०००० *सुजाता विनय जडय़ार, गोरेगांव (प) रु. १०००० *निहाल विंझणेकर, मालाड (प) रु. २००० *बी. ए. विंझणेकर, मालाड (प) रु. २००० *प्रीती व आशीष केळकर, दादर रु. २४००० *उषा जोशी, दहिसर (पू)रु. ५००० *संध्या अनिल माणके, विलेपार्ले (पू) रु. ५००० *रवींद्र जी. नाटेकर, डोंबिवली (पू) रु. ४००० *सुरेखा सुखदेव महाजन, बोरिवली (प) रु. १०००० *माधव शेषगिरी शानभाग, माहिम (प) रु. ८००० *स्मिता रमेश शिरवळकर, माहिम (प)रु. ४००४ *अनामिक, पुणे रु.७०००० *सुधा फडके, तळेगाव रु. ५०००० *शैलेश देवी, सातारा रू. ३०००० *नरेंद्र कर्णिक, पुणे रु. २२००० *वासंती देशपांडे, पुणे रु. ५००० *पद्मजा काळे, पुणे रु. ३०००

(क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2017 12:52 am

Web Title: loksatta sarva karyeshu sarvada 19
Next Stories
1 पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील तीन कंपन्यांना भीषण आग
2 रेल्वे प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार, उद्या कळव्यात ‘रेल रोको’
3 माझ्या मुलाने आजोबांच्या पक्षात प्रवेश केलाय; मी अजूनही वाट पाहतोय- नितेश राणे
Just Now!
X