News Flash

सेवाव्रतींच्या उमेदीला बळ

‘लोकसत्ता’ने  सुरू केलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

समाजोपयोगी काम करणाऱ्यांच्या उमेदीला निधीअभावी खीळ बसू नये व त्यांच्या कामाला समाजातूनच आर्थिक हातभार लागावा या हेतूने ‘लोकसत्ता’ने  सुरू केलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. समाजातील वंचित तसेच असहाय्यांना आधार देतानाच त्यांच्या उन्नतीसाठी अतिशय सेवाभावाने कार्य करणाऱ्या तसेच कला, आरोग्य, शिक्षण आदी विविध क्षेत्रांत रचनात्मक कार्य करणाऱ्या अकरा संस्थांचा परिचय यंदाच्या गणेशोत्सवात प्रसिद्ध केल्यानंतर  ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू झाला आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे..

*रंजना आणि लहू रावराणे,  मुलुंड (पू) रु. ८१००० *सुनिल आणि अनिता प्रधान, माटुंगा (पू) रु. ४२००० *संभाजी एम. सामंत, जोगेश्वरी (पू), रु. ११११ *अरुणा बेलसरे, अंधेरी (प), रु. ५००० *मोहिनी प्रताप जुकर, वसई (प), यांजकडून कै. प्रताप जुकर यांच्या स्मरणार्थ रु. २०००० *सरला किसन वेताळ, कुर्ला (पू), रु. ६००० *किसन वेताळ, कुर्ला (पू), रु. २१००० *किशोर नारायण पोतदार, दहिसर (पू), रु. १५००० *चंद्रकला हरमळकर, कांदिवली (पू), रु. ८००० *अरुण जी. खेडेकर, चेंबूर रु. २०००० *श्लोक सौरभ शिरसंगी, डोंबिवली (पू) रु. १५०० *सुरेंद्र नारायण तटकरे, बांद्रा (पू) रु. १००० *सुगंधा उदय फडके, दापोली रु. १००० *सुनिता शंकर किंजवडेकर, नेरुळ रु. १५००० *सुधाताई बोरसे चॅरिटेबल ट्रस्ट, चेंबूर रु. ११०० *प्रतिभा प्रमोद ठाकूर, गोरेगांव (प) रु. ५००० *राहुल आनंदराव चव्हाण, कोल्हापूर रु. २००२ *दिलीप शांताराम मेहता, दापोली रु. ११११ *कांचन देशपांडे, कांदिवली (प) यांजकडून कै. इंदिरा गणेश संभूस यांच्या स्मरणार्थ रु. २००० *किरण देशपांडे, कांदिवली (प) यांजकडून कै. शंकर भिमराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ रु. ६००० *अशोक डी. जोशी, भांडूप (प) रु. ५००० *उर्मिला दिनकर महाजनी, चेंबूर रु. ५००० *भालचंद्र चंद्रकांत धारकर, बडोदा ५००० *आनंद आपटे, गोरेगांव (प) रु. १०००० *निलेश भावे, अंबरनाथ (पू) रु. २००० *रवींद्र पवार, अलिबाग रु. ११०१ *लक्ष्मण आर. ठोंबरे, चिंचपोकळी (पू) रु. २५०१ *हृषिकेश जयवंत चाफेकर, देवनार रु. १००१ *विजयकुमार सोनार, नवी मुंबई रु. १००० *मंगलाबेन महाजन, खारघर रु. १५००० *अरविंद कामत, बोरिवली (प), रु. २००० *शुभलक्ष्मी रमेश खोपकर, गोरेगांव (पू) रु. १५००० *संदीप भागवत वाळूंज, वसई रु. २००२ *सुरेखा विजयकुमार देसाई, बांद्रा (प) रु. ३०००० *सुधीर परळकर, पवई रु. ९००० *अनघा अनंत खाडिलकर, माहिम रु. ४००० *अनिल एम. बागकर, लालबाग रु. ५००२ *डी. वाय. रानडे अ‍ॅन्ड कं. फोर्ट रु. ५००० *अपर्णा ए. पानवलकर, दादर (प) रु. १५५१ *अनिल एम. पानवलकर, दादर (प) रु. ३१०२ *नंदिनी टांकसाळे, विलेपार्ले (प), यांजकडून कै. इंदू आणि चिंतामण पांडुरंग जोशी यांच्या स्मरणार्थ रु. १०००२ *उषा डी. केसरकर, बोरिवली (प) रु. १८००० *सुधाकर एम. घाणेकर, गिरगांव रु. ५००० *कल्पना मेहेंदळे, अंधेरी (प) रु. २५०० *मधुवंती साठे, माहिम रु. ५०००     (क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 3:19 am

Web Title: loksatta sarva karyeshu sarvada 2017 initiatives get huge response from readers
Next Stories
1 मुलींच्या वसतिगृहात प्राध्यापकाचा बेकायदा प्रवेश
2 मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस; मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम
3 सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न अधांतरीच
Just Now!
X