येत्या २६ मे रोजी मोदी सरकार केंद्रात सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या एका वर्षातला सरकारचा कारभार, ध्येय धोरणं आणि सत्तेवर येण्याआधी मोदींनी आश्वासन दिल्याप्रमाणे सामांन्यांच्या आयुष्यात खरंच ‘अच्छे दिन’ आले किंवा येण्यास सुरूवात झाली आहे का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न या प्रश्नांच्या माध्यमातून केला जाणार आहे.

लोकसत्ता सर्वेक्षण : मोदी सरकारची वर्षपूर्ती