‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजना

नियम आणि अटी वाचण्यासाठी क्लिक करा.

महानगरात छोटेसे का होईना, पण आपल्या हक्काचे एखादे घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ ही योजना सुवर्णसंधी घेऊन आली आहे. मुंबई व महानगर क्षेत्र सध्या वेगाने विकसित होत असल्याने घरांचे स्वप्न बाळगणाऱ्यांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. या योजनेमार्फत घरांचा शोध घेण्याचा पर्याय थेट उपलब्ध करून देतानाच ‘एका घरावर दुसरे नवे घर’ जिंकण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळणार आहे, तसेच या योजनेच्या निमित्ताने परदेशी सहल आणि इतर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही मिळणार आहे.

मुंबईसारख्या महानगरीजवळ हक्काचे घर असावे ही प्रत्येकाच्याच मनातली इच्छा असते. मग, ते आकाराने छोटे घर का असेना आपल्या ते मालकीचे असावे, असाच घर घेऊ इच्छिणाऱ्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येकाच्या मनातले हे ‘गृहस्वप्न’ पूर्ण करण्यासाठी ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ ही योजना आणली आहे. शहरात घराचा शोध घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देताना ‘एका घरावर दुसरे नवे कोरे घर’ जिंकण्याची अनोखी संधीही ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय एसी, फ्रिज, एलईडी अशा आकर्षक बक्षिसांसह परदेशी सहलही ग्राहकांना बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ या योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांनी बांधकाम व्यावसायिकांकडे ३१ ऑक्टोबपर्यंत घरखरेदी करताना मिळालेला अर्ज भरून जमा करायचा आहे. त्यानंतर काढलेल्या सोडतीत भाग्यवंतांना आकर्षक बक्षिसांचा लाभ होईल. या योजनेत सहभागी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे आणि दूरध्वनी क्रमांकाची माहितीसह आणि इतर माहिती ‘लोकसत्ता वास्तुरंग’मध्ये दिली जाणार आहे. वास्तुलाभ योजनेसाठी ‘तुलसी इस्टेट’ हे प्रेझेंटिंग पार्टनर, ‘पुनित ग्रुप’ हे असोसिएट पार्टनर, ‘विजय ग्रुप’ हे प्लॅटीनम पार्टनर, ‘थारवानी रिअ‍ॅल्टी’ गोल्ड पार्टनर आहेत, तर ‘लब्धी लाइफ स्टाईल लि.’ हे सिल्व्हर पार्टनर आहेत. पॉवर्ड बाय हे ‘ठाणेकर ग्रुप’ असून ‘एलआयसी’ हे हाऊसिंग लोन पार्टनर आणि ‘केसरी’ हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. स्पध्रेच्या नियम व अटींसाठी ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळाला भेट द्या.