News Flash

भांडारी भाजपचे मुख्य प्रवक्ते

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रवक्ते माधव भांडारी यांची मुख्य प्रवक्तेपदी शनिवारी नियुक्ती केली आहे.

| July 5, 2015 03:27 am

भांडारी भाजपचे मुख्य प्रवक्ते

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रवक्ते माधव भांडारी यांची मुख्य प्रवक्तेपदी शनिवारी नियुक्ती केली आहे.  पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आश्वासन देऊनही विधान परिषद निवडणुकीच्या वेळीही उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे भांडारी गेले काही महिने नाराज होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2015 3:27 am

Web Title: madhav bhandari bjp spokesperson
टॅग : Madhav Bhandari
Next Stories
1 ‘लोकसत्ता लोकांकिका’चे दुसरे पर्व!
2 ऑनलाइन खरेदी-विक्रीचा ‘खेळ’ तेजीत!
3 मेट्रो मार्गावर उद्या जम्बो मेगाब्लॉक
Just Now!
X