News Flash

राज्यातील ३२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पोलीस अधीक्षक दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या

भारतीय पोलीस सेवेतील ३२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारच्या गृहखात्याकडून बुधवारी जारी करण्यात आले. पोलीस अधीक्षक दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या राज्यातच बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची साताऱ्याला पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची गडचिरोलीला पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंबईतील पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांची ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे नियुक्तीचे ठिकाण पुढीलप्रमाणे…
transfer-1
transfer-2
transfer-3

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 4:05 pm

Web Title: maharashtra govt home ministry transfered 32 ips officers
Next Stories
1 Sanjay Raut: शिवसेनेला नडला तो गाडला गेला – संजय राऊत
2 सरकारच्या असंवेदनशीलतेवर राष्ट्रवादीच्या आंदोलनात टीका
3 ‘दुष्काळ हाताळण्यामध्ये सरकार-प्रशासन अपयशी’
Just Now!
X