23 September 2020

News Flash

Maharashtra Budget 2019 : १९ हजार ७८४ कोटी रुपयांची महसूली तूट

मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग शासनावर नाराज असल्याने त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पात विविध घोषणा होण्याची शक्यता आहे.

संग्रहित छायाचित्र

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फडणवीस सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर करीत आहेत. पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याने या काळासाठीचा सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग शासनावर नाराज असल्याने त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पात विविध घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

Live Blog

Highlights

  • 16:18 (IST)

    तूटीचा अर्थसंकल्प, १९ हजार ७८४ कोटी रुपयांची महसूली तूट

  • 15:15 (IST)

    मुंबई मेट्रो २७६ किमीपर्यंत नेणार

  • 15:08 (IST)

    अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर

16:32 (IST)27 Feb 2019
पंतप्रधान आवास योजनेसाठी ६८९५ कोटींची तरतूद
16:18 (IST)27 Feb 2019
तूटीचा अर्थसंकल्प, १९ हजार ७८४ कोटी रुपयांची महसूली तूट
16:01 (IST)27 Feb 2019
पोलिसांच्या घरांसाठी ३७५ कोटींची तरतूद
15:42 (IST)27 Feb 2019
सातव्या वेतन आयोगाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी
15:41 (IST)27 Feb 2019
साहित्य आणि नाट्य संमेलनांसाठीच्या अनुदानात वाढ
15:30 (IST)27 Feb 2019
स्मार्टसिटी अंतर्गत ८ शहरांसाठी अडीज हजार कोटींची तरतूद
15:28 (IST)27 Feb 2019
एसटी स्थानकांच्या आधुनिकिकरणासाठी २७० कोटींची मंजूरी
15:25 (IST)27 Feb 2019
शाहू शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा ८ लाख असणार
15:24 (IST)27 Feb 2019
कौशल्य विकासाच्या सक्षमीकरणासाठी ९० कोटींची तरतुद
15:21 (IST)27 Feb 2019
शेवटच्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपर्यंत निधी देणार
15:18 (IST)27 Feb 2019
खंडीत पाणी पुरवठ्यासाठी पुन्हा सुरु करण्यासाठी ५ टक्के बिल शासन भरणार
15:16 (IST)27 Feb 2019
दुष्काळी गावांत मदत पोहोचवणार
15:15 (IST)27 Feb 2019
मुंबई मेट्रो २७६ किमीपर्यंत नेणार
15:14 (IST)27 Feb 2019
विषमतामुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न
15:12 (IST)27 Feb 2019
शेततळे आणि सिंचन विहिरींवर राज्याचा भर
15:10 (IST)27 Feb 2019
15:08 (IST)27 Feb 2019
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर
Next Stories
1 राज्याचा आज अंतरिम अर्थसंकल्प
2 ‘पाकिस्तानचं अस्तित्त्व जगाच्या नकाशावरून नष्ट झाल्याशिवाय विश्वशांती लाभणार नाही’
3 पालिका कर्मचाऱ्यांवर विषप्रयोगाचा कट?
Just Now!
X