News Flash

विलेपार्ल्याच्या पद्मावती इमारतीला भीषण आग

मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील पद्मावती या इमारतीला सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली.

| May 9, 2015 10:42 am

मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील पद्मावती या इमारतीला सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. येथील श्रद्धानंद रोडवरील या इमारतीच्या वरच्या मजल्यांवर ही आग लागली असून अग्निशामन दलाच्या चार गाड्या आणि तीन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या आगीची तीव्रता जास्त असून आग विझविण्यासाठी अग्निशामन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2015 10:42 am

Web Title: major fire broke out in mumbai
टॅग : Mishap
Next Stories
1 काळबादेवीत इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचा अधिकारी गंभीररित्या भाजला
2 मुंबईच्या काळबादेवीमध्ये इमारतीला भीषण आग
3 सलमान बाहेरच
Just Now!
X