05 March 2021

News Flash

महापौर स्नेहल आंबेकर यांना मातृशोक

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची आई गीता हरिश्चंद्र देवरुखकर (६२) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले

दादर येथील स्मशानभूमीत गीता देवरुखकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची आई गीता हरिश्चंद्र देवरुखकर (६२) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. दादर येथील स्मशानभूमीत गीता देवरुखकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचे नेते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी शिवसेनेतील नेते उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2015 4:51 am

Web Title: mayors mother no more
Next Stories
1 ‘व्हिवा लाउंज’मध्ये डॉ. विदिता वैद्य
2 शाळांमध्ये गुणवत्ता विकास कक्ष
3 मुंबईत पावसाची शक्यता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा
Just Now!
X