मध्य रेल्वे : कधी-रविवार, १२ एप्रिल २०१५, सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० कुठे : भायखळा ते विद्याविहार डाऊन धीम्या मार्गावर परिणाम :  डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक भायखळा ते विद्याविहार रेल्वे स्थानका दरम्यान डाऊन जलद मार्गावरून वळवली जाईल.
ल्ल हार्बर रेल्वे : सकाळी ११.०० ते दुपारी ३.००. कुठे : कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्ग परिणाम : पनवेल आणि बेलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने होणारी वाहतूक सकाळी १०.२० ते दुपारी ३.०४ या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहे.
ल्ल पश्चिम रेल्वे : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर परिणाम :  चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरून.