News Flash

VIDEO : हे आहे मुंबईतलं मिनी लंडन

पेशवाईचा १८१८ मध्ये अस्त झाल्यावर बहुतांश भारत इंग्रजांच्या राजवटीत आला.

पेशवाईचा १८१८ मध्ये अस्त झाल्यावर बहुतांश भारत इंग्रजांच्या राजवटीत आला. त्यांना वाटू लागलं की आता आपण हे दाखवून द्यायला हवं की आम्ही फक्त व्यापारी नसून या देशाचे मालक आहोत. त्यामुळे भव्य दिव्य वास्तू उभारण्याची त्यांनी तयारी केली. यातून निर्मिती झाली भव्य दिव्य टाऊन हॉलची.

हा व्हिडीओ नी गोष्ट मुंबईची ही व्हिडीओ सीरिज कशी वाटली हे यु ट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 8:41 am

Web Title: mini london of mumbai nck 90
Next Stories
1 अर्थसंकल्पातील नव्या कररचनेबाबत मार्गदर्शन
2 मराठा तरुणांच्या नियुक्तीचा प्रश्न मांडणार-फडणवीस
3 सागरी किनारा मार्गाच्या विरोधात पुन्हा याचिका
Just Now!
X