30 November 2020

News Flash

ठाण्यात मुलीचा विनयभंग

ठाणे : माजिवाडा भागातील अल्पवयीन मुलीचा एका व्यापाऱ्याने शुक्रवारी विनयभंग केला. या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कापुरबावडी पोलिसांनी सांगितले,

| February 10, 2013 02:29 am

ठाणे : माजिवाडा भागातील अल्पवयीन मुलीचा एका व्यापाऱ्याने शुक्रवारी विनयभंग केला. या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कापुरबावडी पोलिसांनी सांगितले, बाळकूम येथे राहणाऱ्या राजू पवार याचे माजिवडा नाका येथे झेरॉक्सचे दुकान आहे. त्याच्या दुकानात मुलगी झेरॉक्स काढण्यासाठी आली होती. त्यावेळी राजूने तिचा विनयभंग केला. ही बाब मुलीने घरी सांगितल्यावर त्याच्या विरूद्ध कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2013 2:29 am

Web Title: missbehave with girl in thane
टॅग Thane
Next Stories
1 मुलाला मारण्याच्या धमकीने आईची आत्महत्या
2 ऐरोलीजवळ लोकलचे चार डबे घसरले; रेल्वे वाहतूक ठप्प
3 मुबईत कडेकोट बंदोबस्त; शांतता राखण्याचे आवाहन
Just Now!
X