News Flash

आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास ‘मनसे’चाही विरोध

मेट्रो-तीनच्या प्रस्तावित कारशेड डेपोसाठी आरे वसाहतीमधील झाडे तोडण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विरोध केला आहे.

| March 5, 2015 12:01 pm

मेट्रो-तीनच्या प्रस्तावित कारशेड डेपोसाठी आरे वसाहतीमधील झाडे तोडण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विरोध केला आहे. ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला आणि मुलगा राज यांनी बुधवारी आपला विरोध व्यक्त केला. आरे वसाहतीमधील एकही झाड तोडू दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात आपण स्वयंसेवी संघटनांशीही बोललो आहोत. त्यांचाही झाडे तोडण्यास विरोध आहे. मुंबईत ‘ग्रीन झोन’ राहिला पाहिजे, असे मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 12:01 pm

Web Title: mns oppose aarey colony trees break
टॅग : Mns
Next Stories
1 धमकीमुळे अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ
2 मुंबई महानगरपालिकेकडून देवनार कत्तलखान्यातील दुकाने बंद करण्याचे आदेश
3 वेळूकरांना कुलगुरूपदी पुन:श्च रुजू होण्याची राज्यपालांची सूचना
Just Now!
X