News Flash

ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला

ठाण्यातील शिवाजीनगर येथील मनसे पदाधिकारी असलेल्या विजय भोसले यांच्यावर गुरुवारी पहाटे तीन वाजता चौघांनी हल्ला केला.

| September 20, 2013 12:01 pm

ठाण्यातील शिवाजीनगर येथील मनसे पदाधिकारी असलेल्या विजय भोसले यांच्यावर गुरुवारी पहाटे तीन वाजता चौघांनी हल्ला केला. मंडपात उभे असताना चार जणांनी येऊन भोसले यांच्यावर हल्ला केला. यामध्ये भोसले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी श्रीनगर पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. सचिन सावंत, मंगेश वाघ, कुलदिप जाधव आणि हेमंत सावंत यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. आरोपींचे सहकारी भोसले यांच्यासोबत काम करत असल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 12:01 pm

Web Title: mns workers attacks in thane
टॅग : Attack
Next Stories
1 अन्न सुरक्षा हा ‘गरीबी हटाव’चा शेवटचा टप्पा – मुख्यमंत्री
2 ‘सुसाटस्वारां’वर कारवाई
3 आरोपींचा साक्षीदार म्हणून पोलीस उपायुक्ताची साक्ष
Just Now!
X