News Flash

नैराश्यातून मॉडेलची आत्महत्या

मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री संयम खन्ना हिने काम मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून रविवारी आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

| September 4, 2014 02:42 am

मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री संयम खन्ना हिने काम मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून रविवारी आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने आत्महत्येसाठी कोणालाही दोषी धरले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 2:42 am

Web Title: model commits suicide out of frustration
Next Stories
1 अमित शहांच्या उपस्थितीत आघाडीचे बडे नेते भाजपात दाखल
2 मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यास निलंबनाचे बक्षीस
3 प्रवाशांनी स्वत: सांगेपर्यंत गप्प बसणार का?
Just Now!
X