04 December 2020

News Flash

‘डब्यूआयएए’मध्ये आधुनिक चालक प्रशिक्षण

अनेक बस चालकांना यशस्वीरित्या प्रशिक्षण दिल्यानंतर वेस्ट इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन (डब्यूआयएए) या संस्थेकडून आता

| September 7, 2013 05:53 am

अनेक बस चालकांना यशस्वीरित्या प्रशिक्षण दिल्यानंतर वेस्ट इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन (डब्यूआयएए) या संस्थेकडून आता अत्याधुनिक पद्धतीने प्रशिक्षणास सुरुवात होणार आह़े  बससारखी अवजड वाहने चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेने आता ‘सिम्यूलेटर’ हे अत्याधुनिक उपकरण बसविले आह़े  अवजड वाहने चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी राज्यात पहिल्यांदाच असे उपकरण बसविण्यात आले आह़े  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी सात वाजता संस्थेच्या चर्चगेट येथील कार्यालयात त्याचे उद्घाटन होईल़

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 5:53 am

Web Title: modern driving training in wiaa
Next Stories
1 डान्स बार बंदीचा सुधारित वटहुकूम लवकरच
2 ‘खारफुटीवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची पाहणी करा’
3 पोलिसाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक
Just Now!
X