मानखुर्द येथील मंडाला परिसरातील झोपडपट्टीला भिषण आग लागली आहे. आग सकाळी ६च्या सुमारास लागली असुन अग्निशामक दलाच्या दब्बल १६ गाड्यांमार्फत आग विजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अद्याप कोणत्याही जीवितहानीची नोंद नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….