23 September 2020

News Flash

सुशांत सिंह आत्महत्या: नेटफ्लिक्सच्या आशिष सिंग यांचीही पोलिसांकडून चौकशी

सुशांतने १४ जून रोजी गळफास घेऊन संपवलं आयुष्य

अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येप्रकरणी नेटफ्लिक्स ओरिजनल फिल्म्सचे डायरेक्टर आशिष सिंग यांचीही पोलिसांनी आज चौकशी केली. १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर हिंदी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली. या प्रकरणी याआधी सुशांतची अत्यंत जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचीही पोलिसांनी चौकशी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 7:02 pm

Web Title: mumbai police questioned aashish singh director original films at netflix in connection with sushant sing rajputs death case scj 81
Next Stories
1 ‘त्याच्या जन्मासाठी केला होता नवस, पण…’; सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रिया
2 नयनताराला मागे टाकत ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन?
3 स्वरा भास्करच्या ‘रसभरी’ वेब सीरिजवरून भन्नाट मीम्स व्हायरल
Just Now!
X