News Flash

कंटेनर बंद पडल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील वाहतूक ठप्प

सध्या हा कंटनेर रस्त्यावरून हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत

संग्रहित छायाचित्र

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक बुधवारी सकाळी विस्कळीत झाली. खोपोलीनजीकच्या बोरघाटात कंटेनर बंद पडल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सध्या हा कंटनेर रस्त्यावरून हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 8:36 am

Web Title: mumbai pune express highway transportation delayed
टॅग : Mishap
Next Stories
1 भुजबळांचा असहकार
2 घोटाळेबाजांना संरक्षण नाही!
3 बुडविलेल्या ८७० कोटी महसुलापैकी साडेसातशे कोटींचा शोध अद्याप नाहीच
Just Now!
X