लोकसत्ता’च्या वाचकांना खरेदीचा पुरेपूर आनंद आणि भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधीही ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने मिळाली. यामध्ये ग्राहक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. या फेस्टिव्हलमध्ये रोज काही विजेते घोषित करण्यात आले होते. या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ३० मार्च ते १७ एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या या महोत्सवाचे मोहन ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून युनियन बँक असोसिएट पार्टनर आहेत. हा महोत्सव पॉवर्ड बाय अपना बाजार असून केसरी टूर्स ट्रॅव्हल पार्टनर आहेत. त्याचप्रमाणे, आर्ट व्’ाू, राणेज पर्सेस, अजय अरविंद खत्री, केंब्रिज, ईश प्रज्ञा, मनोरंजन, वास्तू रविराज हे गिफ्ट पार्टनर्स तर मॉडर्न होमिओपॅथी हे हेल्थ पार्टनर होते.

मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलमधील विजेत्यांची नावे
दिनांक – ३० मार्च
’ मानसी राऊत, वसई
’ आदित्य रंजन पाठक, कांदिवली
’ श्वेता संजय शेळके, परळ
’ रिया दत्तात्रय काळे, मालाड (पू.)
’ विराज कमलाकर पासाळकर, गिरगाव
’ सुनीता संजय भिलारे, वरळी

दिनांक – ३१ मार्च
’ गीता नाडकर्णी, विलेपार्ले
’ दिलीप पांडुरंग तांबे, विरार
’ प्रमिला सारंग, शिवडी
’ संध्या खामकर, मीरारोड
’ रेवती र. गवस, शीव
’ अल्का किशोर खोपकर, सांताक्रुझ

दिनांक – १ एप्रिल
’ वैभवी कदम, बोरिवली
’ रणजित हेमंत भोईर, विरार
’ नीलम सकपाळ, कोपर खैरणे
’ संदीप गणपत तुळसकर, परळ
’ सुवर्णा राजेश नाईक, अंधेरी
’ पुरुषोत्तम चंद्रकांत जंगम, दादर (प.)

दनांक -२ एप्रिल
’रितु परेळकर, अंधेरी (पू.)
’वृषाली देवेंद्र फडके, माटुंगा
’सीमा सचिन शेटे, कल्याण<br />’अनंथभाई, मालाड
’सोनल काळे, मालाड (पू.)
’शामिल पुरंधरे, दादर

दिनांक – ३ एप्रिल
’ स्नेहा गुलाब शिंदे, गोवंडी
’ अनिल जनार्दन खारकर, अंधेरी
’ सचिन चंदेरसकर, अंधेरी
’ सुनील चिटणीस, नालासोपारा
’ रुतिक राजेश अंबेकर, विरार
’ स्मिता विनीत भोईर, (सायन)

दिनांक – ४ एप्रिल
’ प्रकाश पुरुषोत्तम मालदीकर, कांदिवली
’ दिलीप दीपक धामपोरकर, परळ
’ मयूर अंबेकर, अंधेरी
’ एकनाथ राजेश घाटपांडे, मुलुंड
’ अशोक कानियाल, कुलाबा
’ राजेंद्र नारायण केयेकर, मुलुंड

दिनांक – ५ एप्रिल
’ प्रतिमा जयंत साठे, बोरिवली
’ कविता वाघ, विलेपार्ले
’ रामचंद्र भुलेश्वर कुलकर्णी, जोगेश्वरी
’ पल्लवी तांडेलेकर, मुलुंड
’ नेहा राजेश्रीके, वडाळा
’ विजया पुरव, दादर

दिनांक – ६ एप्रिल
’ अर्मिका अनिल म्हात्रे, मानखुर्द
’ शशिकला शंकर कांबळे, चेंबूर
’ किशोर प. यवलकर, डोंबिवली
’ शैलेंद्र गिरकर, मुंबई
’ पी.एन. रेगे, विलेपार्ले
’ रोशनी वाडेकर, माहीम

दिनांक – ७ एप्रिल
’ प्रथमेश दिलीप सावंत,
अंधेरी
’ नीलेश मराठे, मालाड
’ जयंत त्रिंबलकर, मुंबई
’ अंजली रायकर, मुंबई
’ विद्या जितेंद्र रोटे, ठाणे<br />’ श्वेता कुलकर्णी, अंधेरी

दिनांक – ८ एप्रिल
’शिल्पा बाबासाहेब केकन,
वसई
’अनुज श्रीकांत चोगले, बोरिवली
’आशा प्रमोद पाटील, भांडुप
’प्रवीण श्रीमंत काशिद, भांडुप
’स्वाती विनायक कुंभारे, सांताक्रुझ (प.)
’स्नेहा संजय साळवे, डोंबिवली

’ दिनांक – ९ एप्रिल
’१ पूजा कामत – कांदिवली
’कुणाल पानसरे – बोरिवली
’पूनम चौबल – ठाणे
’सुशील शर्मा – ठाणे
’सुशांत कोइंदे – लालबाग
’अनुराधा नार्वेकर
विलेपार्ले

दिनांक – १० एप्रिल
’यशवंत वामन सावंत – परळ
’संदीप – मालाड (पूर्व)
’रेसमॅरी जॅसन – ठाणे
’आसावली गोडबोले- मुलुंड
’रंजनाबाई शहा – बोरिवली
’नारायण साबजी सावंत – चेंबूर

दिनांक – ११ एप्रिल
’ राधा देसाई – ताडदेव
’ अमोल महादेव राणे – मालाड
’ सायली – विलेपार्ले
’ दीपक सोहानी – बोरिवली
’ शशिकांत कदम – कल्याण
’ वैशाली दळवी – मुंबइ

दिनांक – १२ एप्रिल
’ सुनीता अविनाश इस्वलकर – नायगाव
’ अशोक मंदावकर – वसई नायगाव
’ ममता शहाणे – विलेपार्ले
’ रघुनाथ विश्राम अंगणे – मुंबई
’ सरिता सुनील जोशी – भांडुप
’ प्राजक्ता जयदीप पाटील – पालघर

दिनांक – १३ एप्रिल
’ मयूर कांबळे – घाटकोपर
’ स्वप्नाली संख्ये – विरार
’ सायली मांजरेकर – विलेपार्ले
’ विलास लोंढे – ग्रॅंट रोड
’ अमित गणपत शिवगण – दिवा
’ उज्ज्वला मोहिते – सांताक्रुझ (प.)

दिनांक – १४ एप्रिल
’ श्वेता शिर्के – मुंबई
’ प्रणिता भोसले – कुर्ला
’ वीणा वरेरकर – मुंबई
’ पटवर्धन – आंबोली
’ रुनाली पाटील – ठाणे
’ सायली संतोष जगताप झ्र् दादर

दिनांक – १५ एप्रिल
’ मनीषा वर्तक – विलेपार्ले
’ कल्याणी पंडलोसकर – लालबाग
’ अमोल महादेव राणे – मालाड
’ जयंत सारंग – गिरगाव
’ मनीषा रवींद्र पाटील – मुंबई
’ दिनेशकुमार रमेश भावसार – बोरिवली

दिनांक – १६ एप्रिल
’ प्राजक्ता जितेंद्र रणपिसे – खारघर
’ वनिता गजानन जाधव – बोरिवली
’ अश्विनी देसाई – बोरिवली
’ मैथिली भोसले – मुलुंड
’ हेमलता चौधरी – वांद्रे कुर्ला संकुल
’ अमृता अजित देसाई – अंधेरी

दिनांक – १७ एप्रिल
’ सन्नी पारेख – बोरिवली
’ मंजू पांडे – कळंबोली
’ आर्यन कृष्णन उबारे – सांताक्रुझ
’ डॉ. अंकुश – विरार
’ गीता भालचंद्र कडू – शीव
’ पूनम भोसले – चुनाभट्टी

पहिल्या आठवडय़ाच्या विजेत्यांची नावे
’ अंजू अमोल साहसकर – शीव
’ मानसी मधुकर जाधव – अंधेरी
’ देवेंद्र बीडकर – औरंगाबाद<br />’ किशोर शंकर कमलकर – ठाणे

दुसऱ्या आठवडय़ाच्या विजेत्यांची नावे
’ अनिता महेश नाईक – गामदेवी
’ भाग्यश्री हजारे – बदलापूर
’ अनघा सलील व्यापारी – मुलुंड
’ प्रेरणा मोरे – मुंबई सेंट्रल

सर्व विजेत्यांनी आज २३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत लोकसत्ता कार्यालय, दुसरा माळा, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉइंट या पत्त्यावर येऊन बक्षिसे घेऊन जावीत. येताना आपल्या ओळखपत्राची (उदा. वाहनचालक परवाना, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड आदी.) छायांकित प्रत सोबत आणावी.