14 August 2020

News Flash

मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया सुरू

प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि शिक्षणसंस्थामधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रणालीवर प्रवेशपूर्व नोंदणी करणे करणे बंधनकारक आहे.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या Mumbai University Pre Admission online Registration २०२०-२१ या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करता येईल. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 12:38 am

Web Title: mumbai universitys pre admission online registration process begins abn 97
Next Stories
1 मुंबईतील करोनामुक्तीचा दर देशातील सरासरीपेक्षा जास्त
2 ‘करोना योद्धय़ां’चा कायम सेवेसाठी लढा
3 गणेशोत्सवात करोनानियंत्रणासाठी सतर्कता बाळगा – मुख्यमंत्री
Just Now!
X