News Flash

Video: डॉ. आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेचा मसुदा लिहिलेली वास्तू

फोर्टमधल्या काळाघोडा परीसरात आहे ही खास वास्तू

फोर्टमधल्या काळाघोडा परीसरात काही अत्यंत महत्त्वाच्या वास्तू आहेत. त्यात एक आहे आताचं पंजाब ग्रिल रेस्टॉरंट व संगीतप्रेमींचं श्रद्धास्थान असलेलं रिदम हाऊस. पंजाब ग्रिल हे आताचं नाव आहे, आधी इथं होतं वेसाइड इन. या वेसाइड इनमध्ये बसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेचा मसुदा लिहिला. या वेसाइड इनची व रिदम हाऊसची माहिती सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

अनेक परळकरांनाही माहित नसेल ते राहतात त्या भागातून बाबासाहेबांच्या दलित चळवळीची सुरूवात झाली आणि त्याला एवढी सगळी पार्श्वभूमी आहे. त्याबद्दलही या व्हिडीओतून जाणून घ्या…

‘गोष्ट मुंबईची’ ही व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 9:43 am

Web Title: mumbaichi gosht dr babasaheb ambedkar indian constitution sgy 87
Next Stories
1 Lockdown in Maharashtra : आज रात्रीपासून संचारबंदी
2 सचिन वाझे यांच्या बडतर्फीसाठी हालचाली
3 दुर्बल घटकांच्या वीजजोडणीसाठी डॉ. आंबेडकर जीवन प्रकाश योजना
Just Now!
X