News Flash

VIDEO: फोर्टमध्ये होता मोदींचा मोदीखाना

मुंबईतला पहिला कबुतरखाना जनरल पोस्ट ऑफिस किंवा जीपीओच्या परिसरात होता

आज मुंबईत अनेक ठिकाणी कबुतरखाने आहेत. पण कदाचित मुंबईतला पहिला कबुतरखाना जनरल पोस्ट ऑफिस किंवा जीपीओच्या परिसरात होता असं म्हणायला जागा आहे. फोर्टच्या या भागात अनेक हेरिटेज वास्तू आहेत, रिस्टोरेशन केलेली ऐतिहासिक स्थळं आहेत. यामध्ये कबुतरखाना, गॅसलाईटवाल्याची प्रतिकृती आदींचा समावेश आहे. या वास्तू, पारश्यांची मुंबईतली पहिली निवासस्थानं अशा अनेक गोष्टी उलगडून सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 9:02 am

Web Title: mumbaichi gosht fort modikhana kabutarkhana sgy 87
Next Stories
1 अग्नितांडवामुळे राखरांगोळी
2 ७६२ रुग्णालये, नर्सिग होमचे अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष
3 पोलीस आयुक्तालयातील संशयास्पद हालचालींचा तपास सुरू
Just Now!
X