16 January 2021

News Flash

VIDEO: काळा घोडा नी मुंबईशी ससून फॅमिलीचं रंजक नातं

बगदादी ज्यूंची मुंबईशी नाळ

मुंबईतल्या फोर्टमधला काळा घोडा परीसर सगळ्यांना माहितच आहे. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर इथला काळा घोड्याचा व त्यावर बसलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचा पुतळा हलवण्यात आला.. दोन वर्षांपूर्वी फक्त काळा घोड्याची स्थापना करण्यात आली. डेव्हिड ससून या धनाढ्य व्यापाऱ्याचा या पुतळ्याशी असलेल्या संबंधांची व ससून परिवारासह बगदादी ज्यूंच्या इतिहासाची ओळख करून देतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ ही व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 9:03 am

Web Title: mumbaichi gosht kala ghoda mumbai sasoon family sgy 87
Next Stories
1 लसवाटपाचे नियोजन सुरू
2 मालमत्ता कर भरावाच लागणार
3 पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती
Just Now!
X