News Flash

VIDEO: आवर्जून बघाच या व्हिक्टोरियन शैलीतील तीन इमारती

तिनही इमारतींना स्वत:चा असा इतिहास आहे

मुंबईतल्या हॉर्निमन सर्कल परिसरात सेंट थॉमस कॅथेड्रलसमोर व्हिक्टोरियन शैलीतल्या तीन सुंदर इमारती आजही उभ्या आहेत. बाजुबाजुला लागुन असलेल्या या तिनही इमारतींना स्वत:चा असा इतिहास आहे. एका इमारतीत आज रतन टाटांचं खासगी ऑफिस आहे, तर एका इमारतीत पश्चिम रेल्वेची पायाभरणी झाली. नीरव मोदीच्या आर्थिक घोटाळ्याची सुरूवातही यामधील एका इमारतीतच झाली… या सुंदर व आवर्जून बघाव्यात अशा इमारतींची ओळख करून देतायत, खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

हा व्हिडीओ आणि ‘गोष्ट मुंबईची’ ही व्हिडीओ सीरिज तुम्हाला कशी वाटली हे युट्यूब व फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 9:25 am

Web Title: mumbaichi gosht victorial style buildings hornimal circle sgy 87
Next Stories
1 करोना संकट आणि लॉकडाउनमुळे मुंबईत १४ वर्षांच्या मुलावर चहा विकण्याची वेळ
2 माहीमच्या कंदील गल्लीत यंदा उत्साहाचा ‘अंधार’
3 गिरणगावातील रुग्णसंख्येत घट
Just Now!
X