22 October 2020

News Flash

VIDEO : लोकल सुरु करा मुंबईकरांची ठाकरे सरकारकडे मागणी

मुंबईकरांची ठाकरे सरकारकडे मागणी

मुंबईतल्या लोकल अद्यापही सर्वसामान्यांसाठी बंद आहेत. महिलांना १७ ऑक्टोबरपासून मर्यादित वेळेत लोकल प्रवास करता येईल असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र रेल्वे बोर्डाने याबाबत अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे सामान्यांसाठी लोकलची दारं कधी उघडणार हा प्रश्न कायम आहे. अशात लोकसत्ता ऑनलाइनने मुंबईकरांनाच हा प्रश्न विचारला तेव्हा सरकारवर चिडलेल्या जनतेने आता पुरे झाले बसचे धक्के, लोकल सुरु करा अशी मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे. मुंबईकर काय म्हणतात पाहा व्हिडीओ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 11:05 pm

Web Title: mumbaikars demands to start the local in city to government scj 81
Next Stories
1 ठाकरे सरकारची कोंडी? महिलांच्या लोकल प्रवासाला अजून केंद्रीय रेल्वे बोर्डाची मंजुरी नाही
2 इराकमधल्या ‘ब्ल्यू बेबी’वर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया
3 मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी खुले; पुरुषांसाठी मात्र Work From Home
Just Now!
X