News Flash

VIDEO: सरकारी कार्यालयांची वेळ १२ नंतर करा, लोकलच्या मुद्यावर जनतेच्या संतप्त भावना

लोकांनी या शब्दात व्यक्त केल्या संतप्त भावना

अनेक महिन्यांपासून लोकल सेवेअभावी हेळसांड होत असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारनं दिलासा दिला आहे. १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

ठाकरे सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी, वेळेच्या बंधनामुळे अनेकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीय. जाणून घेऊया लोकांच्या भावना.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 6:44 pm

Web Title: mumbaikars upset over local train timeing issue over maharashtra govt dmp 82
Next Stories
1 …नाहीतर मोठं आंदोलन करु; लोकल ट्रेनच्या नव्या वेळांवरुन भाजपा आक्रमक
2 रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा- काँग्रेस
3 ठरलं… मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार
Just Now!
X