29 October 2020

News Flash

नालासोपाऱ्यात दिवसाढवळया एका व्यक्तिची धारदार शस्त्राने वार करुन हत्या

नालासोपाऱ्यात भरदिवसा एका व्यक्तिची धारदार शस्त्राने वार करुन हत्या. विशाल यादव असे आरोपीचे नाव असून रिअल इस्टेटच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

नालासोपाऱ्यात भरदिवसा एका व्यक्तिची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. प्रवीण दिवेकर (४५) असे मृत व्यक्तिचे नाव आहे. नालासोपारा पश्चिमेला वाघेश्वरी हिल्सच्या भागात ही धक्कादायक घटना घडली. एबीपी माझा वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

विशाल यादव असे आरोपीचे नाव असून रिअल इस्टेटच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. आपण वडिलांच्या हत्येचा बदला घेतला असे आरोपीने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 9:38 am

Web Title: murder in nalasopara
Next Stories
1 शिवसेनेत दुफळी
2 साठवलेल्या पैशांतून गावाचा पाणीप्रकल्प
3 स्मशानभूमीच्या समर्थनार्थ मोर्चा
Just Now!
X