News Flash

ऐरोलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हत्या

ऐरोली सेक्टर तीन येथील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्र्यंबक खैरनार उर्फ छोटू माळी याची शनिवारी रात्री दहाच्या सुमारास एका हॉटेलजवळ दोन अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली.

| July 21, 2013 05:18 am

ऐरोली सेक्टर तीन येथील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्र्यंबक खैरनार उर्फ छोटू माळी याची शनिवारी रात्री दहाच्या सुमारास एका हॉटेलजवळ दोन अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली.
छोटू याची पाश्र्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून त्याने काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या प्रकरणात छोटू याच्या मित्रावर संशय असून या प्रकरणी रबाले पोलीस अधिक तपास करत आहेत.
याच प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक आनंद काळे यांची पाच वर्षांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2013 5:18 am

Web Title: ncp activist killed in airoli
Next Stories
1 दिघी परिसरात ५२ बांगलादेशींची धरपकड पोलिसांचे पथक पश्चिम बंगालला जाणार
2 भिशीचे पैसे हडप करण्यासाठी बर्गर विक्रेत्याची हत्या
3 अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Just Now!
X