01 October 2020

News Flash

नेरुळ-बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक

जाणून घ्या या रेल्वे मार्गाचे वेळापत्रक काय असेल ?

रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी उद्घाटन करण्यात आलेली नेरुळ-खारकोपर लोकलसेवा सोमवारपासून नियमितपणे सुरू झाली. मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या नेरूळ-खारकोपर लोकलसेवेला पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. नेरुळ-खारकोपर व खारकोपर-बेलापूर या मार्गावरुन ही लोकल प्रत्येकी १० अप आणि १० डाऊन फेऱ्या करेन. जाणून घ्या या रेल्वे मार्गाचे वेळापत्रक काय असेल ?

मार्ग आणि वेळापत्रक

 • नेरुळहून खारकोपरकडे सुटणाऱ्या गाडय़ा
  सकाळी – ७.४५, ८.४५, १०.१५, ११.४५,
  दुपारी – १.१५, २.४५
  सायं. – ४.१५, ५,४५, रात्री ७.१५, ८.४५
 • बेलापूरहून खारकोपरकडे सुटणाऱ्या गाडय़ा
  सकाळी- ६.२२, ९.३२, ११.०२
  दुपारी- १२.३२, २.०२, ३.३२
  सायं.- ५,०२, ६.३२, रात्री ८.०२, ९.३२
 • खारकोपरहून नेरुळकडे सुटणाऱ्या गाडय़ा
  सकाळी – ६.५०, ९.१५, १०.४५
  दुपारी -१२.१५, १.४५, ३.१५
  सायं -४.४५, ६.१५, ७.४५, ९.१५
 • खारकोपरहून बेलापूरकडे सुटणाऱ्या गाडय़ा
  सकाळी- ८.१५, १०.००, ११.३०
  दुपारी- १.००, २.३०, ४.००
  सायं. – ५.३०, ७.००, ८.३०, १०.००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 1:00 pm

Web Title: nerul belapur kharkopar local train schedule
Next Stories
1 भिवंडीत पत्नीसमोर पतीची चाकूने वार करून हत्या
2 रॉकेल प्यायलाने एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू
3 घोडबंदर पलीकडे ‘नवे ठाणे’ उभारण्याचा प्रस्ताव
Just Now!
X