News Flash

नववर्ष पार्टीत तरुणाची हत्या

३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करण्यासाठी बसलेल्या अनू राठोड, उदल राठोड व मंगेश डोंगरे या मित्रांमध्ये भांडण झाल्याने अनूने उदल व मंगेशवर चाकूहल्ला केला.

| January 2, 2015 02:35 am

३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करण्यासाठी बसलेल्या अनू राठोड, उदल राठोड व मंगेश डोंगरे या मित्रांमध्ये भांडण झाल्याने अनूने उदल व मंगेशवर चाकूहल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या दोघांना शहापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे मंगेशचा मृत्यू झाला, उदलची प्रकृती चिंताजनक आहे. आसनगाव वालशेत येथे हा प्रकार घडला. या घटनेनंतर अनू फरारी झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 2:35 am

Web Title: new year party youth killed in shahapur
Next Stories
1 उपनगरीय रेल्वेसाठी दूरदर्शी उपाययोजनांची आवश्यकता – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
2 भाजप आमदाराचा ‘भूसंपादना’चा डाव!
3 ‘पीके’वरून भाजप सरकारमध्ये गोंधळ
Just Now!
X